मोदी सरकारकडून झटका; अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात जुलै ते सप्टेंबर तिमाहीकरिता 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही (पीपीएफ) 8 टक्‍क्‍यांऐवजी 7.9 टक्के एवढा झाला आहे. आवर्ती ठेव योजनांवर 7.2 टक्के दराने व्याज मिळणार आहे. परंतु बचत खात्यांवरील व्याजदर 4 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

याशिवाय, किसान विकास पत्र, जेष्ठ नागरिक ठेव योजना व मासिक उत्पन्न खाते योजनांवरील व्याजदर अनुक्रमे 7.6%, 8.6% आणि 7.6% करण्यात आला आहे. 

 सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.4 टक्के झाला आहे. गेल्या तिमाहीत हा दर 8.5 टक्के होता. याशिवाय, 1,2,3,4 आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात प्रत्येकी 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government cut rates on Small Saving Schemes by 0.10 pct for July-Sept 2019