Budget 2020 : कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपयांची तरतूद?

how many crores for per section Budget 2020
how many crores for per section Budget 2020

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत विक्रमी वेळ भाषण करून अर्थसंकल्प सादर केला. हा सर्वसमावेशक व विकासाला पूरक अर्थसंकल्प असल्याचे सत्तारूढ खासदार व मंत्र्यांचे मत आहे, तर तब्बल पावणेतीन तासांचे लक्षवेधी वक्तृत्व, या पलीकडे अर्थसंकल्पात बेरोजगारी व मंदी यावरील उपायांबाबत काहीही नाही असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला.

अर्थसंकल्पाचा वस्तू आणि सेवांवर काय परिणाम होणार? तसेच कोणत्या क्षेत्रासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ते आपण पाहूया...

प्रमुख क्षेत्रांसाठीची आर्थिक तरतूद (कोटी रुपयांमध्ये)

  • गृहनिर्माण आणि नगरविकास - 50040
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण - 67112
  • रेल्वे - 72216
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग - 91823
  • मनुष्यबळ विकास - 99312
  • ग्रामविकास - 122398
  • ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा - 124535
  • कृषी आणि शेतकरी - 142762
  • गृह विभाग - 167250
  • संरक्षण - 471378

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com