New Year : 2023 मधल्या दिवाळी, होळीसह सगळ्या सणांच्या तारखा जाणून घ्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year : 2023 मधल्या दिवाळी, होळीसह सगळ्या सणांच्या तारखा जाणून घ्या एका क्लिकवर

New Year : 2023 मधल्या दिवाळी, होळीसह सगळ्या सणांच्या तारखा जाणून घ्या एका क्लिकवर

नवीन वर्षाची चाहूल प्रत्येकाला लागली आहे. अशात नवीन वर्षाविषयी उत्सूकताही तितकीच आहे. नवीन वर्ष म्हटलं की सर्व काही नवीन येतं. मग त्यात कोणता सण कधी येणार, याची उत्सूकताही असते. आज आम्ही तुम्हाला त्याविषयीच सांगणार आहोत. (New Year 2023 diwali holi all festival list read story )

१. जानेवारी 2023
15 जानेवारी – मकर संक्रांत
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन

२. फेब्रुवारी 2023
18 फेब्रुवारी – महाशिवरात्री
19 फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

३. मार्च 2023
6मार्च- होळी
7 मार्च- धूलिवंदन
10 मार्च- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
22 मार्च – गुढीपाडवा
30 मार्च- रामनवमी

हेही वाचा: New Year 2023 : नववर्षाचे स्वागत उत्साहात करा पण नियम मोडल्यास कारवाई होणार...

४. एप्रिल 2023
4 एप्रिल- महावीर जयंती
6 एप्रिल- हनुमान जयंती
7 एप्रिल- गुड फ्रायडे
9 एप्रिल- ईस्टर
14 एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
22 एप्रिल- अक्षय्य तृतीया/ रमझान ईद

५. मे 2023
1 मे- महाराष्ट्र दिन
5 मे- बुद्ध पौर्णिमा

६.जून 2023
29 जून- आषाढी एकादशी/ बकरी ईद

हेही वाचा: New Year : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 'दिव्या'सारखं तयार व्हा!

७. जुलै 2023
३ जुलै- गुरुपौर्णिमा
२९ जुलै- मोहरम

८. ऑगस्ट 2023
15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट- पारशी नववर्ष
21 ऑगस्ट- नागपंचमी
30 ऑगस्ट- नारळी पौर्णिमा/ रक्षाबंधन

९. सप्टेंबर 2023
6 सप्टेंबर- गोकुळाष्टमी
7 सप्टेंबर- दहीहंडी
18 सप्टेंबर- हरतालिका
19सप्टेंबर- गणेश चतुर्थी
20 सप्टेंबर- ऋषी पंचमी
28 सप्टेंबर- अनंत चतुर्दशी/ ईद- ए- मिलाद

१०. ऑक्टोबर 2023
2 ऑक्टोबर- गांधी जयंती
15 ऑक्टोबर- घटस्थापना
24 ऑक्टोबर- दसरा
28 ऑक्टोबर- कोजागिरी पौर्णिमा

११. नोव्हेंबर 2023
10 नोव्हेंबर- धनत्रयोदशी
12 नोव्हेंबर- लक्ष्मी पूजन
14 नोव्हेंबर- दिवाळी पाडवा
15 नोव्हेंबर- भाऊबीज
27 नोव्हेंबर- गुरुनानक जयंती

१२. डिसेंबर 2023
25 डिसेंबर – ख्रिसमस आणि दत्त जयंती