'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय? मग आता मिळेल 'लोन'

टीम ईसकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

 तुमच्या मनात 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार असतो तेव्हा त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. मात्र यासाठी तुम्ही अनेक मार्गांनी पैसे उभारु शकता.

मोठ्या लग्नासाठी खासकरुन जेव्हा तुमच्या मनात 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार असतो तेव्हा त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. मात्र यासाठी तुम्ही अनेक मार्गांनी पैसे उभारु शकता, वैयक्तिक कर्जाला सध्या जास्त प्रमाणात झुकते माप मिळत आहे, कारण ते सहज उपलब्ध होते. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2018-2019 मध्ये भारतातील लक्षाधीशांकडून मिळालेल्या कर्जाच्या अर्जांपैकी अंदाजे 20 टक्के अर्ज त्यांच्या लग्नाच्या वित्तपुरवठ्याच्या संबंधित होते. वैयक्तिक कर्जे सहज आणि सुलभरित्या उपलब्ध होते. कारण अगदी सोप्या 'ऑनलाइन' अर्ज प्रक्रियेमार्फत ते लगेच घेऊ शकता.  online personal loan माध्यमातून 'डेस्टिनेशन वेडिंग'च्या नियोजनासाठी मदत करु शकते

 खर्चाचे योग्य व्यवस्थापन
'डेस्टिनेशन वेडिंग'साठी तुम्ही भव्य स्थळाचे, नामवंत केटरर्स व एंटरटेनर्सचे बुकिंग करण्यासारख्य़ा काही अतिशय महत्वाच्या खर्चांसाठी अर्थसाह्य घेऊ शकता. ऑनलाइन वैयक्तिक कर्जे तुम्हाला कोणतीही तडजोड न करता ही कामे करण्यासाठी आर्थिक पाठबळ देतील. वास्तवात, बजाज फिनसर्व्हसोबत तुम्ही ऑनलाइन किंवा शाखेत जाऊन अर्ज करु शकता आणि लग्नासाठी 25 लाख रुपयांपर्यंत व्यक्तीगत कर्ज मिळवू शकता. कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला लग्नाचे अनेक खर्च पूर्ण करण्यास मदत करु शकते: अगदी डिझायनर दागिन्यांपासून ते पाहुण्यांसाठी हॉटेलमध्ये राहणे, वेडिंग प्लॅनर्स व फोटोग्राफर्ससारखे खर्च तुम्ही सहज करु शकता. सगळे खर्च तुम्ही एका कर्जाने करु शकता आणि ते हाताळण्यासाठी तुम्हाला काहीही तारण ठेवावे लागत नाही.

लहान ईएमआयमध्ये खर्च विभागण्यासाठी लवचिक कालावधी 
जेव्हा तुम्ही ऑनलाइन वैयक्तिक कर्जाचा लग्नासाठी लाभ घेता, तेव्हा तुम्हाला ते मासिक हप्त्याच्या माध्यमातून परत करायचे असते. पण कर्जामुळे तुम्हाला तात्काळ रक्कम मिळत असल्यामुळे ते घाईने परत करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीला विचारात घेऊन कालावधी निवडू शकता आणि तुमच्या मासिक बजेटला त्यामुळे कोणताही धक्का लागत नाही.

बजाज फिनसर्व्ह 60 महिन्यांपर्यंतचे कालावधी उपलब्ध करुन देते आणि personal loan calculator वापरुन तुम्ही योग्य कालावधी निवडू शकता. तुमचा मासिक हप्ता पाहण्यासाठी तुम्हाला कर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याज दर द्यावा लागेल. सुयोग्य कर्ज संरचनेसाठी तुम्ही मूल्यांमध्ये दुरुस्ती करु शकता.  असे करत असताना, लक्षात ठेवा की मोठ्या कर्जासाठी दीर्घ कालावधी साजेसे असतात, ते ईएमआय कमी करतात, तर लहान कालावधी निव्वळ व्याज भरपाईला किमान ठेवतात.

अखेरच्या मिनिटाच्या खर्चांची काळजी घेण्यासाठी 'फ्लेक्सी लोन' सुविधेचा लाभ
लग्नामध्ये अनेक अनियोजित, अखेरच्या मिनीटाला होणारे खर्च उदभवू शकतात. उदा. तुमचा वेडिंग प्लॅनर अचानक ऍडवान्सची मागणी करु शकतो किंवा तुम्ही अखेरच्या क्षणांमध्ये व्हिडिओग्राफरला पाचारण करण्याचा निर्णय घेऊ शकता. अशाप्रकारच्या खर्चांचे व्यवस्थापन करण्यासाठी बजाज फिनसर्व्ह 'फ्लेक्सी लोन' सुविधा उपलब्ध करुन देते. या सुविधेमार्फत तुम्ही आवश्यकतेनुसार तुमच्या मंजूरीमधून रक्कम काढू शकता. पुढे तुम्ही अनेकवेळा कर्ज घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला नवीन अर्ज द्यावा लागत नाही आणि कोणतेही वाढीव शुल्क न आकारता तुम्ही अंशत:-अग्रिम भरपाई करु शकता. जेव्हा इतर व्यक्तीगत कर्ज शुल्कांचा विचार केला जातो, तेव्हा या गोष्टीची नोंद घ्यावी की व्याजाची भरपाई तुमच्या संपूर्ण मंजूरीवर नाही, तर तुम्ही काढलेल्या रकमेपर्यंत मर्यादित असते. खरंतर सुरुवातीच्या कालावधीत तुमच्या वित्ताला एवढ्या मोठ्या समारंभानंतर थोड्याश्या अवधीची गरज असताना, तुम्ही इंटरेस्ट ओन्ली ईएमआयची निवड करु शकता.

तात्काळ मंजूरी आणि वितरणासोबत तुमच्या नियोजनांना यशस्वी बनवा
ऑनलाइन वैयक्तिक कर्जाचा एक महत्वपूर्ण लाभ म्हणजे, तुम्ही तात्काळ वित्त हाताळू शकता. वेंडर्स किंवा तुमच्या आवडीच्या स्थळाला बुक करण्याला कोणताही उशीर होऊ न देता लवकर नियोजन करू शकता. ऑनलाइन अर्ज दिल्यामुळे रांगांमध्ये थांबण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही बजाज फिनसर्व्हची निवड करता तेव्हा तुम्ही सहज वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. कर्जासाठी अल्प निकष आणि किमान कागदपत्रे देऊन लाभ घेण्यासाठी सहजपणे पात्र होऊ शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला फक्त 5 मिनीटांमध्ये कर्जाला मंजुरी मिळते आणि कागदपत्रे तपासल्यानंतर 24तासांमध्ये वितरण केले जाते. तुमच्या लग्नाला अविस्मरणीय सोहळा बनवण्यासाठी, बजाज फिनसर्व्हच्या साईटवर येऊन कर्जाची माहिती घेऊन सोहळा अविस्मरणीय करण्याची सुरुवात करा. यामुळे एका कस्टमाइज्ड ऑनलाइन वैयक्तिक कर्ज व्यवहाराच्या मार्फत तात्काळ मंजुरी मिळण्यास तुम्हाला मदत मिळेल.

(डिस्केलमर: गुंतवणूकदारांनी असे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या बँकांविषयी किंवा वित्तसंस्थेविषयी योग्य माहिती घेऊनच स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. सकाळ माध्यम समूहाचा गुंतवणुकीच्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning a Destination Wedding Finance It With a Personal Loan From Bajaj Finserv