Share Market: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह, सेन्सेक्स 750 अंकांनी गडगडला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह
sensex hits high
sensex hits high

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. शेअर बाजाराच्या सुरवातीला बँक, ऑटो आणि मेटलच्या शेअर दरात मोठी घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम बाजाराच्या घसरणीवर दिसून आला आहे. सेन्सेक्स 750 अंकांनी तर निफ्टी 17100 अंकांनी गडगडला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 234 अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com