राज्य सहकारी बॅंकेला तब्बल एवढ्या कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने स्थापनेपासून आतापर्यंतच्या १०९ वर्षाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच तब्बल दहा नवे उच्चांक केले आहेत. यात कर्जवाटप, ठेवी, एकूण व्यवहार, भाग भांडवल, नेट एनपीए प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ, नक्त व्याज उत्पन्न नफा, ढोबळ नफा, ऑपरेटिंग प्रॉफिट आणि प्रति कर्मचारी व्यवसाय यांचा समावेश असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ढोबळ नफा १ हजार ३४५ कोटी रुपये झाला आहे.

पुणे - दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने स्थापनेपासून आतापर्यंतच्या १०९ वर्षाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच तब्बल दहा नवे उच्चांक केले आहेत. यात कर्जवाटप, ठेवी, एकूण व्यवहार, भाग भांडवल, नेट एनपीए प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ, नक्त व्याज उत्पन्न नफा, ढोबळ नफा, ऑपरेटिंग प्रॉफिट आणि प्रति कर्मचारी व्यवसाय यांचा समावेश असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ढोबळ नफा १ हजार ३४५ कोटी रुपये झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य बॅंक ही नागरी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्या आदींना खुली केल्यामुळे हे उच्चांक प्रस्थापित करता आले, असे या बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर 
यांनी सांगितले.

पेमेंट्स ॲड सेटलमेंटअंतर्गत येत नाही; आरबीआयकडून न्यायालयासमोर स्पष्टोक्ती 

अशी आहे कामगिरी

  •   एकूण कर्ज वाटप    २० हजार ८१७ कोटी.
  •   ठेवी    २० हजार ८४९ कोटी.
  •   एकूण व्यवहार    ४१ हजार ६६६ कोटी.
  •   भाग भांडवल    ५७८ कोटी.
  •   नेट एनपीए    शून्य टक्के.
  •   प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ    १०० टक्के.
  •   नक्त व्याज उत्पन्न नफा     ८८९ कोटी.
  •   ढोबळ नफा     १ हजार ३४५ कोटी.
  •   ऑपरेटिंग प्रॉफिट    ७५८ कोटी.
  •   प्रति कर्मचारी व्यवसाय    ४३ कोटी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Cooperative Bank has made a profit of Rupees