Bangladesh Crisis : शेख हसीना भारतात आल्या-पुढे काय?

बांग्लादेश मधून पलायन केलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात येऊन आज 11 दिवस झाले.
Bangladesh Crisis sheikh hasina
Bangladesh Crisis sheikh hasinasakal
Updated on

बांग्लादेश मधून पलायन केलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात येऊन आज 11 दिवस झाले. भारत सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार काय, असा प्रश्न विचारता बांग्लादेशमधील भारताचे माजी उच्चायुक्त पिनाक रंजन चक्रवर्ती म्हणाले, ``त्या भारतात जितके दिवस राहू इच्छितात, तितके दिवस त्यांना राहू दिलं जाईल. वि आर नॉट गोईंग टु डम्प हर.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com