Mahavir Jayanti: भगवान महावीरांचा तत्वोपदेश; अहिंसा, सत्य आणि संयमाचा महान संदेश

Jain philosophy life lessons from Bhagwan Mahavir: भगवान महावीरांच्या तत्वोपदेशातून अहिंसा, सत्य आणि संयम यांचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांच्या शिकवणी आजही मानवतेसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
Mahavir message humanity

Mahavir message humanity

sakal

Updated on

'जगा आणि जगू द्या' या सर्व प्राणी मात्र समसमान आहेत. माणसाची ओळख ही त्याच्या जन्माने होत नसून त्याच्या कर्माने होते, आत्माची उन्नती होतास तो परमात्मा होतो असा दिव्य संदेश देणारे भगवान महावीर म्हणजेच जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर भारतीय संस्कृतीची जडणघडण करणाऱ्या युगांधर पुरुषात भगवान महावीरांचे स्थान महत्वपूर्ण आहे. या थोर प्रचारकाने मनुष्याला आत्मविकासाचा मार्ग दाखविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com