Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Public reaction to controversial statement by India’s Chief Justice: सरन्यायाधीशांच्या ‘झुरळ’ वक्तव्यावर देशभर संताप; पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते व बेरोजगार तरुणांचा अवमान, नंतर सफाई देत बनावट पदवीधरांवर टीकेचा दावा
Supreme Judicial Comment Under Fire, Follow-Up Clarification Issued

Supreme Judicial Comment Under Fire, Follow-Up Clarification Issued

esakal

Updated on

-विजय नाईक

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी 15 मे रोजी देशातील युवक, पत्रकारितेच्या व्यवसायात काम करणारे पत्रकार, बेरोजगार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून एकच वादळ उठले आहे. समाजातील काही बेरोजगार तरूणांची संभावना झुरळांमध्ये करताना, ``त्यातले काही माध्यमे, समाजमाध्यमात जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला चढवितात.’’ असे मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com