Automatic Gadgets
sakal
नवी दिल्ली - आजचे बालविश्व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वातावरणात वावरत आहे. त्याच्याभोवती निरनिराळ्या स्वयंचलित गॅजेट्सचा जणू विळखाच पडला आहे. त्यात सर्वात आघाडीवर आहे, मोबाईल फोन. या फोनमुळे सारं विश्व एका क्लिकने त्याच्या पुढ्यात सादर होतय.
त्यातील गेम्स, इमोजी हे आकर्षण तर आहेच. परतुं, आयपॅडनं बरीच आघाडी मारली आहे. अमेरिका, भारत व अऩ्य प्रगत राष्ट्रातून शाळेय अभ्यासक्रमाचा काही भाग आयपॅडच्या आधारे घेतला जातो. शिवाय, रिमोट कन्ट्रोलने चालणारी खेळणी घराघरातून दिसतात.