

Donald Trump Spends $300 Million on Lincoln Bathroom Renovation
Sakal
Donald Trump Spends $300 Million on Lincoln Bathroom Renovation : 2 नोव्हेंबर रोजी `द टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये एक बातमी आली, की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील लिंकन बाथरूमचे तब्बल 300 दशलक्ष डॉलर्स खर्चून नूतनीकरण केले. याचा अर्थ एका टॉयलेटवर त्यांनी 30 कोटी रूपये खर्च केले!