आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

पंचवटी, नाशिकमधील नव्हे, तर पंतप्रधानांच्या सात रेसकोर्स मार्गावरील निवासस्थानातील एक भव्य दालन.
Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Sakal
Updated on

स्थळ – पंचवटी, नाशिकमधील नव्हे, तर पंतप्रधानांच्या सात रेसकोर्स मार्गावरील निवासस्थानातील एक भव्य दालन. माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत या दालनाला `पंचवटी’ हे नाव देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `सात रेसकोर्स मार्ग’ चे नाव बदलून लोककल्याण मार्ग असे नाव दिले आहे. पंचवटीत बालीतील रामायणाची तैलचित्रे आहेत. विशेष व्यक्ती, अतिथी अथवा खास शिष्टमंडळांना भेटवयाचे असेल, तर पंतप्रधान `पंचवटी’ दालनात त्यांना भेटतात, वार्तालाप करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com