Fathers Day Health Alert: फादर्स डे २०२६ ; आजचा पिता शांतपणे तणाव सहन करतोय, उच्च रक्तदाब ठरतोय मोठा आरोग्याचा धोका

फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन; वाढता ताण, उच्च रक्तदाब व हृदयविकारांचा धोका चिंताजनक
The Silent Killer: Hypertension and Stress Management for Fathers

The Silent Killer: Hypertension and Stress Management for Fathers

Sakal

Updated on

विरार : फादर्स डेच्या निमित्ताने एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने मुंबईकरांना आपल्या वडिलांच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वाढते कामाचे ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक अपेक्षा आणि बदलती जीवनशैली यामुळे आजचा पिता सतत मानसिक तणावाखाली जगत असून त्याचा थेट परिणाम उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांच्या वाढत्या धोक्यावर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com