
Church Of England
sakal
कल्पना करा धर्मपीठाच्या प्रमुख पदावर - पोप, शंकराचार्य, मौलवी, रब्बी, दलाई लामा किंवा इतर कुठलेही सर्वोच्च धर्माचार्य म्हणून महिलेची नेमणूक झाली आहे.मानवी संस्कृतीच्या इतिहासात काल शुक्रवारी ३ ऑकटोबर , २०२५ रोजी एक महत्त्वाची घटना घडली. या घटनेची किती वृत्तपत्रांनी नोंद घेतली आहे, किती लोकांपर्यंत या ऐतिहासिक, भवितव्याला एक वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनेची माहिती पोहोचली आहे हे मला माहित नाही.