nicolas sarkozy and carla bruni
sakal
21 ऑक्टोबर 2025 रोजी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी (70) हे पॅरिसमधील आपल्या निवासस्थानाहून त्यांची जगप्रसिद्ध गीतकार, गायिका, बहुचर्चित मॉडेल कार्ला ब्रूनीसह हातात हात घालून निघाले, तेव्हा तेथील ला सांटे या कारागृहाचे दरवाजे त्यांच्या प्रतिक्षेत होते. आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातील चक्क पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होत. 2007 ते 2012 या काळात ते फ्रान्सचे अध्यक्ष होते.
कार्ला ब्रूनी ही त्यांची तिसरी पत्नी व ते राष्ट्राध्यक्ष असताना फ्रान्सची फर्स्ट लेडी.