Language And AI : भाषेची वाटचाल माणसाच्या हृदयातून यंत्राच्या मेंदूकडे?

AI And Culture : भाषा ही भावना आणि ओळख यांचं प्रतिबिंब असते, परंतु AI च्या युगात भाषेचं रूप झपाट्याने बदलत आहे. या लेखात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भाषेवर होणाऱ्या परिणामांवर विचारप्रवर्तक दृष्टीकोन मांडण्यात आला आहे.
Language And AI
Language And AISakal
Updated on

Language And AI : भाषा म्हणजे केवळ शब्दांची मालिका नाही. ती आपलं मन, आपले संस्कार, आपलं अस्तित्व आहे. आईचं “बाळा” म्हणणं, शिक्षकाचं “पुन्हा सांगतो बघ”, किंवा मित्राचं “अरे जाऊ दे ना” — यामागचं अर्थविश्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाही. भाषेत भावना असतात, गंध असतो, नात्यांची गुंफण असते. पण आज, या भाषेचं स्वरूप झपाट्याने बदलतं आहे. कारण आपल्या दैनंदिन आयुष्यात एक नवं पात्र सामील झालं आहे – कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com