भारत अफगाणिस्तान आणि तालिबान

Humanitarian aid from India to Afghanistan: तालिबानविरूद्ध अमेरिकेचे युद्ध तब्बल 20 वर्षे चालूनही अखेर अमेरिकेला अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूल काबीज करीत स्वतःचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून परराष्ट्र पातळीवर भारत व अफगाणिस्तान यांचे संबंध गोगल गायीच्या गतीने सुधारत होते.
भारत अफगाणिस्तान आणि तालिबान
Updated on

अलीकडे लिहिलेल्या एका ब्लॉग मध्ये मी ``शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’’ हे अयतिहासिक समीकरण असल्याचे मी म्हटले होते. एकेकाळी जगाचा व भारताचा शत्रू असलेला तालिबान आता पाकिस्तानचा शत्रू झाल्याने आपला मित्र होऊ पाहात आहे.

भारताची फाळणी झाल्यापासून पाकिस्तान आपला कायमचा शत्रू बनला आहे. सध्या पाकिस्तान व तालिबान यांच्या अफगाणिस्तान सीमेवर जोरदार चकमकी सुरू आहेत, त्या ही अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारताच्या दौऱ्यावर असताना. या चकमकीत तालिबानने पाकिस्तानच्या काही चौक्या ताब्यात घेतल्या व 54 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. याचे युद्धात रूपांतर होईल काय व तसे झाल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला येणार काय, या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com