King Charles
sakal
Blog | ब्लॉग
King Charles: राजा चार्ल्स आणि पोप लिओंची व्हॅटिकनमधील ऐतिहासिक संयुक्त प्रार्थना
Historic Joint Prayer at Vatican City: राजा चार्ल्स तिसरे आणि पोप लिओ चौदावे यांनी व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक संयुक्त प्रार्थना केली. अँग्लिकन आणि कॅथोलिक चर्चमधील ५०० वर्षांनंतरचा समेटाचा क्षण.
कामिल पारखे
दोन राष्ट्रप्रमुख आणि सर्वोच्च धर्माचार्य पहिल्यांदाच एकत्र उपासनाविधीत. व्हॅटिकन सिटीमध्ये काल गुरुवारी २३ ऑकटोबर २०२५ रोजी राजे चार्ल्स तिसरे हे पोप लिओ चौदावे यांच्याबरोबर सार्वजनिकरित्या प्रार्थना करणारे पहिले ब्रिटिश सत्ताधारी राजा बनले.

