Lost Heritage Found Tracing the Chira and Panati of Pioneer Missionary Gordon Hall
sakal
सिन्नर-नाशिक मार्गावर दोडी दापूर हे गाव आहे. चारेक वर्षांपूर्वी या गावाचे नाव पहिल्यांदा एका ऐतिहासिक इंग्रजी दस्तऐवजात वाचले आणि एकदा या गावाला भेट ध्यायलाच हवी असे ठरवले.
दोडी दापूर या गावाला भेट देऊन तिथे एक स्मृतीफलक पाहायचा होता. जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी तो स्मृतिफलक पाहण्याचा योग अगदी योगायोगाने आला.