

Christmas Edition
sakal
आज तारीख २५ नोव्हेंबर. आजपासून बरोबर एक महिन्याने ख्रिसमस अर्थात नाताळ. ख्रिस्तजन्माच्या या सणाला मराठीत नाताळ हा शब्द रुढ झाला तो शेजारच्या गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी पोर्तुगिजांमुळे.अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.