
Suzanne Vares-Lum East-West Center highlights key challenges Pacific and Indo-Pacific
26 नोव्हेंबर रोजी दुपारी मेजर जनरल श्रीमती सुझन व्हारेस-लुम यांची होनोलुलु येथे भेट झाली. होनोतुलुतील प्रसिद्ध इस्ट-वेस्ट सेंटरच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासातील त्या पहिल्या पॉलनेशियन अध्यक्ष.