

Minority Representation in Maharashtra Politics
Sakal
Minority Representation in Maharashtra Politics : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मुंबईतील दादाभाई नौरोजी, बदद्रुद्दीन तय्यबजी, सर फिरोजशहा मेहता, मुंबईचे माजी महापौर आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. लिऑन डिसोझा, मुंबईतीलच आमदार एफ एम पिंटो, मुंबईतून लोकसभेवर निवडून गेलेले साथी जॉर्ज फर्नांडिस, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले, वसईचे आमदार डॉमिनिक गोन्सालवीस, पुण्याचे माजी महापौर अली सोमजी आणि मोहनसिंग राजपाल, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझमभाई पानसरे या नावांमध्ये एक समान गोष्ट आहे.