Obama Presidential Library:
sakal
विजय नाईक, नवी दिल्ली
१९ जूनला ते जनतेसाठी खुलं करण्यात आलं. ही इमारत टोलेजंग आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकाच्या जून २० ते २६ च्या अंकात त्याविषयी आलेल्या लेखात त्याचं वर्णन सोव्हिएत सायन्स फिक्शन चित्रपटातील दृश्याशी करण्यात आलयं व ‘तो एक आधुनिक पिरॅमीडच् होय,’ असं म्हटलय.