India Social Polarisation
sakal
नवी दिल्ली - येत्या गुरूवारी 1 जानेवारी 2026 रोजी आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. वैयक्तिक पातळीवर अनेक संकल्प करणार आहोत. पण, देशपातळीवर कोणते संकल्प असणार आहेत? जीवनाची शाश्वत मूल्ये आपण जपणार का? ती देशपातळीवर अंमलात आणणार का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.