
A tribute to Savitribai and Jyotiba Phule, tracing the legacy of their social and educational reforms in Maharashtra.
Sakal
-कामिल पारखे
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दोघांच्याही शिक्षणकार्यात प्रेरक आणि शिक्षकही असलेल्या नगर येथील अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फरार, पुण्यातील स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल यांची चरित्रे मी लिहिली आहेत. तरीसुद्धा यामध्ये अनेक मिसिंग लिंक्स किंवा कच्चे दुवे आहेत.