

The 200-Year Legacy of St. Margaret Marathi Primary School
Sakal
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी दीपक गिरमे, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, नंदिनी जाधव वगैरे कार्यकर्ते सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पाऊलखुणांचा शोध घेण्याच्या या भेटीत सहभागी झाले होते. पास्टर प्रशांत गोर्डे, माधुरी आरोळेसुद्धा बरोबर होते. या भेटीचे कारण म्हणजे देशातील सर्वांत जुन्या असलेल्या या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या या शाळेतच महात्मा जोतिबा फुले शिकले असावेत याबद्दल आता माझी खात्री पटत चालली आहे.