AI Voice Technology: एका शब्दातून चेहरा: आवाजावरून चेहऱ्याचा शोध लावता येईल?
AI in forensics: आवाजावरून चेहरा तयार करणाऱ्या मल्टीमोडल बायोमेट्रिक AI तंत्रज्ञानाने विज्ञानाची एक नवी कक्षा स्थापित केली आहे. फॉरेन्सिक तपासात तसेच विविध डिजिटल applications मध्ये या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो.
Voice Technology: “हॅलो!” हा एक शब्द फक्त आवाज नाही तर त्यामध्ये असतो लय, भावना, लिंग, वय आणि एक न दिसणारा चेहरा. आता आधुनिक यंत्रणांनी विशेषतः मल्टीमोडल बायोमेट्रिक AI ने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली आहे.