Savitribai Phule journey: सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांची शोधमोहीम

journey exploring Phule legacy in Maharashtra and India: पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या विस्मृतीत गेलेल्या शाळांचा मागोवा घेत फुले दाम्पत्यांच्या शिक्षणप्रवासाच्या पाऊलखुणा उलगडण्याचा प्रयत्न
Walking the Path of Phule Ideology: A Journey of Inspiration

Walking the Path of Phule Ideology: A Journey of Inspiration

esakal

Updated on

महात्मा जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वश्रुत आहे. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण मिशनच्या शाळेत शिक्षकाचे काम केले होते असे म्हटले आहे. जोतिबांकडून अबकडई गिरवणे शिकल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल आणि नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com