

Addiction Awareness When the Mind Gives Up Addiction Takes Over Learn the Path to Recovery and Hope
sakal
- डॉ. नीलिमा सोना, लेखिका
कायद्याचा भंग करण्याच्या इच्छेतून होत नाही, तर भावनांच्या पोकळीला कसे सामोरे जायचे, हे न समजल्यामुळे ती पोकळी दडपू टाकण्याचा प्रयत्न तरुणांकडून होतो. त्यातून अमली पदार्थांच्या आहारी जातात.