विशालनगरमध्ये चेंबरमुळे अपघात 

विजय पातुकाळे 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : जगताप डेअरी येथील विशालनगरमध्ये चेंबरचे झाकण रस्त्याच्या वर आले आहे, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेक दिवसांपासून महापालिका या चेंबरकडे दुर्लक्ष करत आहे. मोठी वर्दळ असल्याने चेंबरचे झाकण तातडीने दुरुस्त करावे. 
 

Web Title: Accident due to chamber in Vishalnagar