अनधिकृत बांधकाम वेळीच कारवाई करावे.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : १५ नंबर बसथांब्यासमोर हे सोलापुर महामार्गावर पोल्ट्री फार्म टाकून अनधिकृत बांधकाम केले आहे.  अदयाप ते प्रशासनाच्या नजरेस पडलेले दिसत नाही. काही कालांतराने रस्तारुंदीकरण करताना हीच मंडळी (अनधिकृत मालक) न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. त्यानंतर 'शासन-न्यायालय' विलंबित ताल सुरु होतो. जर वेळीच अश्या कृत्यांवर हातोडा घातला तर, स्थगिती, दिरंगाई, नुकसानभरपाई या गोष्टींमधला प्रशासनाचा निरर्थक वेळ व पैसा वाचेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against unauthorized constructions should taken at the right time