रस्त्याच्या कामानंतरही खड्ड्यांचा प्रश्न 'जैसे थे'च !

योगेश जगताप
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : हडपसर काळेपडळ परिसरातील विद्युतखांब व तारांच्या अंडरग्राऊंडनंतर रस्ता तसाच खड्डे करुन काम संपवण्यात आले. ते काम होऊन देखील अजून रस्ता दुरुस्त झालाच नाही. रस्ता खोदाईनंतर राहिलेले खड्डे गेली 6 महिन्यांपासून तसेच आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the work of the roads, the questions of the potholes is still pending