महर्षी कर्वे स्मारकाबद्दल अनास्था

शिवाजी पठारे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरूड : कर्वे रस्त्यावर महर्षी कर्वे पुतळा चौकात महर्षी कर्वे यांचे स्मारकाचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे.याठिकाणी सर्वत्र राडारोडा पसरला आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. या ठिकाणाचा वापर आता जाहिराती लावण्यासाठी होत आहे. महर्षी कर्वे सारख्या महापुरुषाची अवहेलना किती वर्षे करणार. याबाबत संबंधित नगरसेवक उदासिन आहेत का आहेत. स्मारकाचे काम करावयाचे नव्हते तर जुने स्मारक का पाडले. याची उत्तरे महापालिका आयुक्त देतील काय? महापालिकेने हे स्मारक तातडीने पूर्ण 

Web Title: Apathy about Maharshi Karve Monument