धोकादायक गटारींच्याबाजुने कठडे बसवा

तानाजी सातव 
Friday, 30 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सासवड-हडपसर महामार्गावर दिवे घाटात डाव्या बाजूला असणाऱ्या गटार धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना हे गटार दिसुन येत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना अंदाज न आल्यामुळे वाहने गटारीत कोसळून अपघात होत आहेत. गटारीलगतचे कठडे डांबरीकरनामुळे रस्त्य़ाच्या पातळीखाली गेले आहेत. तरी या समस्य़ेची दखल घेवून गटारींच्याबाजुने कठडे बसविण्यात यावेत. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apply the barricades along the dangerous drainage