पुरातत्व खात्यातील निलफलकामध्ये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गंज पेठ येथे फुले वाड्यातील ( समता भूमी ) निलफलकामध्ये पुरातत्व खात्याकडून चूक झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा उल्लेख 'ज्योतीबा' असा केला आहे. तसेच पुतळ्यामागील मोठी अक्षरेसुद्धा चुकल्यामुळे झाकून टाकली आहेत. तरी पुरातत्व खात्याने तातडीने चुक दुरुस्थ करावी. 

Web Title: In Archeology Department Mistake in Board

टॅग्स