बेवारस कारचा बंदोबस्त करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे :  आंबेगाव बुद्रुक चंद्रांगण फेस-४ समोर कार बेवारस स्थितीत आहे.  हि कार कित्येक दिवसांपासून पडून आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आधीच अरुंद रस्ता आहे. यात पाण्याच्या टॅंकरला वाहतूकीस अडथळा होतो आहे. पालिकेत आणि पोलिसांकडे तक्रार देवूनही कोणीही लक्ष देत नाही. पोलिस कार उचलण्यासाठी क्रेन उपलब्ध नाही असे उत्तर देतात. याची कोणी दखल घेईल का ?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement for unidentified cars