पदपथावरील पार्किंगवर कारवाई आवश्यक

अश्विनी ब्रम्हा
Saturday, 22 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वारजे : वारजे येथील महामार्गालगत सर्विस रस्त्यावरील फुटपाथवरच गाड्या पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची कसरत होत आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashvini Brahma Writes about parking on foothpath