बावधनचे खराब रस्ते

स्वरुप कुलकर्णी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : बावधन बुदृक येथील प्रमुख रस्ता गेल्या 40 दिवसांपासून खुप खराब झाला आहे. नवीन सिमेंट रस्त्याचे काम सावकाश चालु आहे आणि गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. नागरिकांना खुप मनस्ताप, त्रास होतो. येथे खुप लोक गाड़ी वरुन पडतात. स्कूलबस आता आत येत नाही त्यामुऴे भर पावसामध्ये लहान मुलाना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad condition on bavadhan