
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : शनिवार वाडा ते धनकवडी (बस नं. 38) मार्गावरील बसची स्थिती अत्यंत वाईट आहे. बसची आतील आणि बाहेरील स्थिती अत्यंत भंयकर आहे.
होता, पीएमपीएमएलचे दर राज्यातील इतर कोणत्याही वाहतूक कंपनीच्या तुलनेत जास्त आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील कित्येक बसची अशीच स्थिती आहे.
पीएमपीएला बसेस निट सांभाळता येत कि चांगली सेवा देता नाही. अशा बसेसवर आरटीओ क्रंमाक देखील नसतो. पण खाजगी वाहन आणि प्रशासकिय वाहनांसाठीचे नियम लावले जातात. पीएमपीएलने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.