केशनवनगरमधील रस्त्यांची दुरवस्था 

माऊली मोरे 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे : केशनवनगर येथील लडकत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. लोकांना चालताना कसरत करत रस्ता शोधावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी महापालिकेचा संबधित विभाग याकडे लक्ष देईल का?

Web Title: bad Condition of road in Keshvanvagar