सातारा रस्त्याची लागलीये वाट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सातारा रस्ता : येथील शंकर महाराज पथ येथे स्मार्च सिटी प्रकल्पांतर्गत नुकताच बांधण्यात आलेला  मोठा 3 पदरी पदपथ त्याचा काहीच वापर होणार नाही. त्यात तेथे सायकल ट्रक आहे त्याचा देखील उपयोगी नाही. त्यात येथे कित्येत वाहने पार्क केले जातात त्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो आहे. अण्णा भाऊ साठे नाट्यगृह ते भारती विद्यापीठ परिसरात रहदारी जास्त असते. सातारा रस्त्यावरील राजकारणी लोक अशा अर्धवट कामकाजातून फक्त स्वत:चा खिसा भरतात. त्यामुळे नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कोणताही रस्ता बनविण्यापुर्वी नागरिकांची परवानगी असणे गरजेचे आहे. 
 

Web Title: Bad condition of Satara road