
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
स्वारगेट : स्वारगेट चौकात गेल्या वर्षी ड्रेनेजचे काम केले होते. तेव्हापासून काही मोठे दगड तिथेच पडून आहे. त्यामुळे पादचाऱयांना याचा त्रास होत आहे. तसेच
वाहनचालकांसाठी ते धोकादायक ठरु शकते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सुद्धा माहिती दिली तरी हे दगड उचलले गेले नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष
देवून तातडीने कारवाई करावी.