मगरपट्टा पुलाचे सुशोभिकरण

तुषार बिनवडे
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हडपसर पुणे मार्गावर असलेल्या मगरपट्टा पुलाखालील कमानीवर झाडांचे स्वरूप देऊन, पाने याची सुरेख कलाकृती साखारली जात आहे. कलाकृती अतिशय सुंदर दिसत आहे. प्रशासन चांगला उपक्रम राबवत आहे. 

Web Title: Beautification of the magarpatta bridge