राजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले

नितिन राजे 
सोमवार, 14 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

औंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत पूर्णपणे सुकले आहे. पुलाच्या मध्यभागी असणारा "राजीव गांधी पूल"असा  नामफलकावरील अक्षरे दोन्ही बाजूने धुळीमुळे अस्पष्ट झाली आहेत. या पुलावरील विजचे खांब सुद्धा खराब झाले आहेत. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या पालिकेला पुलाच्या सौंदर्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. याकडे लक्ष कोण देणार?

 

Web Title: The beauty of the Rajiv Gandhi bridge is lost