सनसिटीत तुटलेली ड्रेनेजची झाकणे धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सिंहगड रस्ता : सनसिटी रस्त्यावर परमार फूड ते आशीष पार्क इमारतीजवळ रहदारी वाढली आहे. हर्षल हाइट समोरील ड्रेनेजची झाकणे तुटलेली आहेत. मोठ्या कार, टेंम्पो, स्कूल व्हॅन बिनधास्तपणे या ड्रेनेज चेंबरहुन नेली जातात. परिणामी ड्रेनेजची झाकणे तुटतात. मनपा ती लगेच दुरुस्त करीत नाही. गेल्या एक महिन्यापासून तीन ड्रेनेज चेंबरची झाकणे तुटली आहेत. पण अद्याप याकडे मनपाचे लक्ष्य नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: broken drainage cover is dangerous