कचरा टाकण्याची जागा बदला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

टिंगरेनगर : येथील मंगलम सोसायटी रस्ता क्रमांक 4 येथे बऱ्याच दिवसांपासून रस्त्यावरच सगळीकडून गोळा केला आहे. तिथेच कचरा साठवणे चालु केले आहे. तेव्हापासून या भागात घाणेरडा वास, रोगराई आणि भटकी कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच वेळा तक्रार करूनही त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा  जमा केलेला कचरा 3-3 दिवस उचलला जात नाही. त्यामुळे ही कचरा जमा करण्याची जागा कायमची इथून हलवावी. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change the place of garbage collection