ड्रेनेजच्या झाकणाचे गेले सिमेंट वाहून

देविचंद समसुख
बुधवार, 18 जुलै 2018

सुखसागरनगर : येथील बनकर स्कूल समोर असलेले तिन्ही ड्रेनेजच्या झाकणांचे सिमेंट वाहून गेले आहे. लोखंडी झाकणांमध्ये एखादी गाडी अडकण्याची शक्यता आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि अपघात होण्यापुर्वीच योग्य कारवाई करावी. 

धोकादायक गटार
चेंबर साफ केल्यावर घाण रस्त्यावर​
धोकादायक खड्डा 
चेंबर धोकादायक अवस्थेत 
चेंबरचे झाकण बदलण्यात यावे 
बेवारस चेंबरच्या झाकणांमुळे फुटपाथवर अडथळा

चेंबरचे झाकण नीट बसवा

Web Title: chembar issue

टॅग्स