चंदननगरमध्ये मंगल कार्यालयांमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

चंदननगर : चंदननगर येथील बोराटे वस्ती येथे दोन मंगल कार्यालय उभारले आहे. इथे येणारे लोक हे रस्त्यावरच बेशिस्तपणे गाड्या पार्क करतात. लग्नांच्या वरातीमुळे इथे वाहतूककोंडी होते. या प्रकारामुळे येथील स्थानिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो. तसेच मंगल कार्यालयातील उष्टे अन्न हे येथील चेंबरमध्ये ओतले जाते आणि यामुळे चेंबर सुद्धा वारंवार तुंबतात.  प्रशासनाने याची नोंद घेवुन त्वरित कारवाई करावी ही विनंती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizen are stressed due to marriage hall in chandannagar