पडलेल्या संरक्षक खांबामुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कात्रज तलावाजवळ वड़खळनगर येथील अरुंद रस्त्यावरील आडवा लावलेला संरक्षक खांब दीड वर्षापूर्वी पडला आहे. सदर रस्त्याचा वापर मोठे टेम्पो, जड वाहने आणि स्कूल बसेस करीत केला जात आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दहा फुटाचा अरुंद रस्ता आणि खड्डे त्यामुळे छोटे अपघात होत असतात. महिला, शाळकरीमूले आणि जेष्ठ नागरिक यांना चालणे कठिण झाले आहे. रस्त्याच्याकडेला पडलेला संरक्षक खांब मनपा कधी उचलणार आहे. याकडे आधिकारी आणि स्थानिक नेते मंडळी यांना दिसत नाही का?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen are in trouble due to Poll on the road Near katraj lake in pune