उघड्यावरील कचऱ्यामळे नागरिक त्रस्त

सुभाष समुद्र
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गणंजय सोसायटी युनीट-२ मध्ये कोपऱ्यावर कचरा टाकला जातो. महानगरपालिका आणि संबंधितांकडुन सरास दुर्लक्ष केले जात आहे. कृपया महापालिकेने याकडे लक्ष दयावे. तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला कडक शासन/दंड व्हावा.
 

Web Title: Citizen are in trouble garbage open areas